प्रादुर्भूतमहालिङ्गस्तुतिः

प्रादुर्भूतमहालिङ्गस्तुतिः

ब्रह्मविष्णू ऊचतुः । नमोऽस्तु शिवलिङ्गाय शुद्धलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु बुद्धिलिङ्गाय ज्ञानलिङ्गाय ते नमः ॥ ३४॥ नमो विज्ञानलिङ्गाय ज्योतिर्लिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु ब्रह्मलिङ्गाय ज्ञप्तिलिङ्गाय ते नमः ॥ ३५॥ नमोऽस्तु सत्त्वलिङ्गाय रजोलिङ्गाय ते नमः । नमः प्रकृतिलिङ्गाय तमोलिङ्गाय ते नमः ॥ ३६॥ नमः प्रधानलिङ्गाय मायालिङ्गाय ते नमः । नमो निर्गुणलिङ्गाय नमः सगुणलिङ्गिने ॥ ३७॥ नमश्चैतन्यलिङ्गाय महालिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु चित्तलिङ्गाय बुद्धिलिङ्गाय ते नमः ॥ ३८॥ नमोऽहङ्कारलिङ्गाय नमो वैकारलिङ्गिने । नमस्तामसलिङ्गाय शब्दलिङ्गाय ते नमः ॥ ३९॥ नमोऽस्त्वाकाशलिङ्गाय स्वर्गलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु वायुलिङ्गाय दीप्तिलिङ्गाय ते नमः ॥ ४०॥ नमस्तेऽस्त्वग्निलिङ्गाय रसलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु जललिङ्गाय गन्धलिङ्गाय ते नमः ॥ ४१॥ नमोऽस्तु भूमिलिङ्गाय घ्राणलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु जिव्हालिङ्गाय चक्षुर्लिङ्गाय ते नमः ॥ ४२॥ त्वग्लिङ्गाय नमस्तेऽस्तु श्रोत्रलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तूपस्थलिङ्गायानन्दलिङ्गाय ते नमः ॥ ४३॥ नमोऽस्तु पायुलिङ्गायोत्सर्गलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु पादलिङ्गाय गतिलिङ्गाय ते नमः ॥ ४४॥ नमोऽस्तु पाणिलिङ्गाय नतिलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु वाग्विलिङ्गाय वचोलिङ्गाय ते नमः ॥ ४५॥ नमोऽस्तु शक्तिलिङ्गाय तत्त्वलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु वनलिङ्गाय ब्रह्मलिङ्गाय ते नमः ॥ ४६॥ नमोऽस्तु विष्णुलिङ्गाय रुद्रलिङ्गाय ते नमः । नमस्त्रिशक्ति लिङ्गाय त्र्यग्निलिङ्गाय ते नमः ॥ ४७॥ नमस्त्र्यक्षरलिङ्गाय त्रयीलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु हेमलिङ्गाय रत्नलिङ्गाय ते नमः ॥ ४८॥ नमोऽस्तु रसलिङ्गाय ज्योतिर्लिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु भाग्यलिङ्गाय धनलिङ्गाय ते नमः ॥ ४९॥ नमो लोहकलिङ्गाय शिलालिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु सूत्रलिङ्गाय फललिङ्गाय ते नमः ॥ ५०॥ नमोऽस्तु रसलिङ्गाय भिषग्लिङ्गाय ते नमः । नमोऽस्त्वायुधलिङ्गाय युद्धलिङ्गाय ते नमः ॥ ५१॥ नमोऽस्तु वेदलिङ्गाय युगलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु वर्णलिङ्गाय धर्मलिङ्गाय ते नमः ॥ ५२॥ नमोऽस्त्वाश्रमलिङ्गाय कोशलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु वज्रलिङ्गाय कर्मलिङ्गाय ते नमः ॥ ५३॥ नमोऽस्तु तर्कलिङ्गाय लोकलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु यक्षलिङ्गाय रजोलिङ्गाय ते नमः ॥ ५४॥ नमोऽस्तु गुह्यलिङ्गाय भूतलिङ्गाय ते नमः । नमः किन्नरलिङ्गाय कूष्माण्डलिङ्गिने ॥ ५५॥ नमः किम्पुरुषलिङ्गाय नमो वेताललिङ्गिने । नमो गन्धर्वलिङ्गाय सिद्धलिङ्गाय ते नमः ॥ ५६॥ सुविद्याधरलिङ्गाय नमो देवर्षिलिङ्गिने । नमो ब्रह्मर्षिलिङ्गाय नमो राजर्षिलिङ्गिने ॥ ५७॥ नमोऽस्तु योगलिङ्गाय पक्षिलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु गर्भलिङ्गाय नमो नक्षत्रलिङ्गिने ॥ ५८॥ नमो मनुष्यलिङ्गाय विप्रलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु क्षत्रलिङ्गाय वैश्यलिङ्गाय ते नमः ॥ ५९॥ नमोऽस्तु शूद्रलिङ्गाय अन्त्यलिङ्गाय ते नमः । नमो जरायुलिङ्गाय नरलिङ्गाय ते नमः ॥ ६०॥ नमोऽस्तु पशुलिङ्गाय मृगलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तूद्भिदलिङ्गाय वृक्षलिङ्गाय ते नमः ॥ ६१॥ नमोऽस्त्वण्डजलिङ्गाय पक्षिलिङ्गाय ते नमः । नमः स्वेदजलिङ्गाय क्रिमिलिङ्गाय ते नमः ॥ ६२॥ नमोऽस्तु ब्रह्मलिङ्गाय क्रियालिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु तीर्थलिङ्गाय क्षेत्रलिङ्गाय ते नमः ॥ ६३॥ नमोऽस्तु कृछ्रलिङ्गाय तपोलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु दानलिङ्गाय होमलिङ्गाय ते नमः ॥ ६४॥ नमोऽस्तु पूजालिङ्गाय जपलिङ्गाय ते नमः । नमः प्रणामलिङ्गाय ध्यानलिङ्गाय ते नमः ॥ ६५॥ नमोऽस्तु मन्त्रलिङ्गाय तन्त्रलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु दीक्षालिङ्गाय दक्षिणालिङ्गिने नमः ॥ ६६॥ नमोऽस्तु क्रूरलिङ्गाय सौम्यलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु स्थूललिङ्गाय सूक्ष्मलिङ्गाय ते नमः ॥ ६७॥ नमोऽस्तु रागलिङ्गाय द्वेषलिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु मदलिङ्गाय मोहलिङ्गाय ते नमः ॥ ६८॥ नमोऽस्तु लोभलिङ्गाय क्रोधलिङ्गाय ते नमः । नमो मात्सर्यलिङ्गाय शोकलिङ्गाय ते नमः ॥ ६९॥ नमोऽस्त्वनादिलिङ्गाय रसलिङ्गाय ते नमः । नमः पिपासालिङ्गाय क्षुधालिङ्गाय ते नमः ॥ ७०॥ नमोऽस्तु तीक्ष्णलिङ्गाय तृषालिङ्गाय ते नमः । नमोऽस्तु दमलिङ्गाय शमलिङ्गाय ते नमः ॥ ७१॥ नमोऽस्तु शान्तिलिङ्गाय नमो विज्ञप्तिलिङ्गिने । अलिङ्गाय विलिङ्गाय सुलिङ्गाय नमो नमः ॥ ७२॥ सर्वलिङ्गाय सर्वाय सर्वभूताय ते नमः । सर्वेश्वराय शान्ताय ह्युमाकान्ताय मीढुषे ॥ ७३॥ सर्वज्ञाय विशिष्टाय सर्वमाङ्गल्यदायिने । भक्तानुकम्पिने नित्यं नमस्ते परमेश्वर । क्षमस्व दर्शयात्मानं पाहि चास्मान्नमो व्रतान् ॥ ७४॥ एतस्माच्च परं रूपं यत्तत्परतरं तव । विभो दर्शय देवेश साकारं परमेश्वर ॥ ७५॥ इति स्तुतो लिङ्गमूर्तिर्भगवान्परमेश्वरः । देवयोर्दर्शयामास स्वरूपममलं परम् ॥ ७६॥ लिङ्गमध्ये ततोरूपं ज्योतिर्मात्रमनौपमम् । सुसूक्ष्मं निर्मलं शुद्धस्फटिकज्योतिसन्निभम् ॥ ७७॥ सर्वज्ञं सर्वभूतस्थं सर्वभूतगुहाशयम् । सर्वरूपं सदा शान्तं शिवाख्यममृतं परम् ॥ ७८॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे प्रादुर्भूतमहालिङ्गस्तुतिः समाप्ता । (३४) ब्रह्मदेव आणि विष्णु म्हणाले- परमेश्वरा, तूं शिवलिंग आहेस, तुला नमस्कार असो, तूं शुद्धलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं बुद्धिलिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं ज्ञानलिंग आहेस, तुला नमस्कार असो. (३५) तूं विज्ञानलिंग आहेस, तुला नमस्कार असो, तूं ज्योतिर्लिंग आहेस, तुला नमस्कार असो, तूं ब्रह्मलिंग आहेस तुला नमस्कार असो; तूं ज्ञप्तिलिंग आहेस तुला नमस्कार असो. (३६) तूं सत्त्वलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रजोलिंग आहेस, तुला नमस्कार असो, तूं प्रकृतिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तमोलिंग आहेस तुला नमस्कार असो. (३७) तूं प्रधानलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं मायालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं निर्गुणलिंग आहेस तुला नमस्कार असो; तूं सगुणलिंग आहेस तुला नमस्कार असो. (३८) तूं चैतन्यलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं महालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं चित्तलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं बुद्धिलिंग आहेस तुला नमस्कार असो. (३९) तूं अहंकारलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वैकारलिंगी आहेस तुला नमस्कार असो, तूं तामसलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं शब्दलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४०) तूं आकाशलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं स्वर्गलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वायुलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं दीप्तिलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४१) तूं अग्निलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रसलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं जललिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं गंधलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४२) तूं भूमिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं घ्राणलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं जिव्हालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं नेत्रलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४३) तूं त्वक्लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं श्रोत्र (कर्ण) लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं उपस्थलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं आनंदलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४४) तूं पायुलिंग आहेस तुला. नमस्कार असो, तुं उत्सर्गलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं पादलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं गतिलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४५) तूं पाणिलिंग आहेस, तुला नमस्कार असो, तूं नतिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वाणिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वचोलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४६) तूं शक्तिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तत्त्वलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वनलिंग आहेस, तुला नमस्कार असो. तूं ब्रह्मलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४७) तूं विष्णुलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रुद्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं त्रिशक्तिलिंग (इच्छा ज्ञान आणि क्रिया) आहेस तुलां नमस्कार असो, तूं त्र्यग्नि (दक्षिणाग्नि, गार्हपत्य आहवनीय) लिंग आहेस तुला नमस्कार असो. (४८) त्र्यक्षर (आकार उकार मकार) लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं त्रयी (वेद) लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सुवर्णलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रत्नलिंग आहेस तुला नमस्कार असो. (४।९) तूं रस (जल) लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं ज्योतिर्लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं भाग्यलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं धनलिंग आहेस तुला नमस्कार असो. (५०) तूं लोहलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं शिलालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सूत्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं फललिंग आहेस तुला नमस्कार असो. (५१) तूं रसलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वैद्यलिंग आहेस तुला नमस्कार असो; तूं आयुधलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं युद्धलिंग आहेस तुला नमस्कार असो. (५२) तूं वेदलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं युगलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वर्णलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं धर्मलिंग आहेस तुला नमस्कार असो. (५३) तूं. आश्रमलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं कोशलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वज्रलिंग आहे तुला नमस्कार असो, तूं कर्मलिंग आहेस आहेस तुला नमस्कार असो. (५४) तूं तर्कलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं लोकलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं यक्षलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रजोलिंग आहेस तुला नमस्कार असो. (५५) तूं गुह्यलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं भूतलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं किन्नरलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं कूष्मांंड (राक्षसभेद) लिंगी आहेस तुला नमस्कार असो. (५६) तूं किंपुरुषलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वेताललिंगी आहेस तुला नमस्कार असो, तूं गंधर्वलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सिद्धलिंग आहेस तुला नमस्कार असो. (५७) तूं सुविद्याधरलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं देवर्षिलिंगी आहेस तुला नमस्कार असो, तूं ब्रह्मर्षिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं राजर्षिलिंगी आहेस तुला नमस्कार असो. (५८) तूं योगलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं पक्षिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं गर्भलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं नक्षत्रलिंगी आहेस तुला नमस्कार असो. (५९) तूं मनुष्यलिंग आहेस. तुला नमस्कार असो, तूं ब्राह्मणलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्षत्रियलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वैश्यलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६०) तूं शुद्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं अंत्यलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं जरायुलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं नरलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६१) तूं पशुलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं मृगलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं उद्भिदलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं वृक्षलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६२) तूं अंडज लिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं पक्षिलिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं स्वेदजलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्रिमिलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६३) तूं ब्रह्मलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्रियालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तीर्थलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्षेत्रलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६४) तूं कृच्छ्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तपोलिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं दानलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं होमलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६५) तूं पूजालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं जपलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं प्रणाम (नमस्कार) लिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं ध्यानलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६६) तूं मंत्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तंत्रलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं दीक्षालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं दक्षिणालिंग आहेस तुला नमस्कार असो. (६७) तूं क्रूरलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सौम्यलिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं स्थूललिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सूक्ष्मलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६८) तूं रागलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं द्वेषलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं मदलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं मोहलिंग आहेस तुला नमस्कार असो. (६९) तूं लोभलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्रोधलिंग आहेस तुला नमस्कार असो. तूं मात्सर्यलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं शोकलिंग आहेस तुला नमस्कार असो. (७०) तूं अनादिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं रसलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं पिपासालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं क्षुधालिंग आहेस तुला नमस्कार असो. (७१) तूं तीक्ष्णलंग आहेस तुला नमस्कार असो, तूं तृषालिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं दमलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं शमलिंग आहेस तुला नमस्कार असो. (७२) तूं शांतिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं विज्ञप्तिलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं अलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं विलिंग आहेस तुला नमस्कार असो, तूं सुलिंग आहेस तुला नमस्कार असो. (७३) तूं सर्वलिंग आहेस तुला नमस्कार असो, तुला सर्व (शर्व) म्हणतात तुला नमस्कार असो, तुला सर्वभूत म्हणतात तुला नमस्कार असो. तूं सर्वेश्वर आहेस तुला नमस्कार असो, तुझा स्वभाव शांत आहे तुला नमस्कार असो, तूं पार्वतीचा पति आहेस तुला नमस्कार असो. तुला मीढुष म्हणतात तुला नमस्कार असो. (७४) तूं सर्वज्ञ आहेस तुला नमस्कार असो, तूं सर्वापेक्षां श्रेष्ठ आहेस तुला नमस्कार असो, तूं सर्व प्रकारची कल्याणें प्राप्त करून देतोस तुला नमस्कार असो, तूं भक्तलोकांवर दया करणारा आहेस तुला नमस्कार असो, तूं परमेश्वर आहेस तुला नेहमीं नेहमीं नमस्कार असो, परमेश्वरा, तूं आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्ही तुला नेहमीं नमस्कार करण्याचेंच व्रत घेतलें आहे तू आमचें रक्षण कर. (७५) आह्मी हे जे तुझें स्वरूप पाहिलें त्यापेक्षां श्रेष्ठ असे स्वरूप असेल तें साकाररूप देवाधिदेवा परमेश्वरा तूं. आम्हास दाखव. (७६) ब्रह्मदेवानें आणि श्रीविष्णूनें अशी स्तुति केल्यावर लिंगस्वरूपी परमेश्वर श्रीशिवाने आपले निष्पाप व श्रेष्ठ स्वरूप त्या दोघांस दाखविले. (७७) त्यावेळी लिंगाच्यामध्यें त्या दोघांस अलौकिक असें रूप दिसलें तें अतिशय तेजस्वी असून त्याची बरोबरी करूं शकेल असा दुसरा पदार्थ नव्हता, तें फारच सूक्ष्म असून निर्मळ होतें, लखलखित स्फटिक मण्यासारखी त्याची कांति होती. (७८) ते तेज सर्वज्ञ होतें, तें तेज सर्व प्राणिमात्रांच्या हृदयांत राहणारें होतें, तें सर्व प्राणिमात्रांच्या अंतरात्म्यांत राहणारें तेज होय. तें सर्वतोपरी सुंदर होतें, तें नेहमीं शांत होतें, त्याला शिव असें नांव असून तें मुख्य मोक्षस्थानच होय. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Pradurbhuta Mahalinga Stuti
% File name             : prAdurbhUtamahAlingastutiH.itx
% itxtitle              : mahAliNgastutiH prAdurbhUta (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : prAdurbhUtamahAlingastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning.  See corresponding nAmAvaliH.
% Indexextra            : (nAmAvaliH, Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org